भूक कमी करण्यासाठी काय करावे?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 14:17

भूक कमी करण्यासाठी उपाय –
आहारात प्रोटीन्स, फायबर्स, हेल्दी फॅट्स यांचा समावेश करा. जेवणापूर्वी थोडे पाणी प्या. दिवसभरात पुरेसे पाणी पीत राहावे. भूक लागल्यास तेलकट, चरबी वाढवणारे पदार्थ, फास्टफूड, स्नॅक्स, मिठाई, बेकरी प्रोडक्ट खाणे टाळा.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info